Uncategorized

BK Sister Shivani Delivers Motivational Talk at Maharashtra State Assembly

प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या शिवानी बहन यांच्या प्रवचन कार्यक्रमाचे आयोजन 26 फेब्रुवारी रोजी


प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या प्रमुख , विख्यात वक्त्या शिवानी बहन यांच्या दिव्य संदेशात्मक प्रवचन कार्यक्रमाचे असयोजन मंगळवारी 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 ते 10.30 वाजता दरम्यान विधानभवन मुंबई येथे करण्यात आले आहे.
जीवनातील एकूणच कार्यप्रवाह उत्साहवर्धक व्हावा , विचारांमध्ये व कृतीमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हावी या दृष्टीने त्या प्रवचनातून मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे , विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर , अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे.
या दिव्य संदेशात्मक प्रवचनाला सर्व विधानमंडळ सदस्य , अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन प्रधान सचिव महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय यांनी केले आहे.

#gallery-1 {
margin: auto;
}
#gallery-1 .gallery-item {
float: left;
margin-top: 10px;
text-align: center;
width: 25%;
}
#gallery-1 img {
border: 2px solid #cfcfcf;
}
#gallery-1 .gallery-caption {
margin-left: 0;
}
/* see gallery_shortcode() in wp-includes/media.php */

Source: BK Global News Feed

Comment here