Uncategorized

मानसिक स्वास्थ आणि राजयोग ध्यान प्रशिक्षण कार्यशाळा पंचायत समिती मालेगाव येथे ईश्वरीय विश्वविद्यालय ब्रह्मकुमारी मालेगाव तथा आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आली

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री रवि सोनोणे साहेब सहाय्यक प्रशासन अधिकारी पंचायत समिती मालेगाव तसेच प्रमुख पाहुणे म्हणून ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय मालेगाव शाखेच्या संचालिका सन्माननीय स्नेहलता दीदी तसेच ब्रह्मकुमार विजय जुमडे सर, ब्रह्मकुमार नंदकिशोर मुंदडा, ब्रह्मकुमार श्री कासम शेख, ब्रह्मकुमार डॉक्टर योगेश खंडागळे, तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष बोरसे हे उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरोग्य सेवक श्री किरण विजय जिरवणकर तर आभार प्रदर्शन श्री सुधाकर जी काळे यांनी केले

या कार्यक्रमाला पंचायत समिती तसेच मालेगाव तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी उपस्थित होते

Source: BK Global News Feed

Comment here